Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)

Tuesday, November 4, 2014

थंडीच्या दिवसात...किरण जाधव

थंडीच्या दिवसात...

थंडीच्या दिवसात,
हवी कशाला शेकोटी
हवेत तुझे गरम श्वास
अन तुझी घट्ट मिठी......

थंडीच्या दिवसात,
तुझा गरम स्पर्श जणु, "हिटर"
तुझा कस्तुरीगंध माझा, "स्वेटर"
मानेभोवती गुंफलेले तुझे हात
जणु माझा कश्मीरी "मफलर"...

खरच थंडीच्या दिवसात,
हवी कशाला "बीयर"
थंडी अशीच दूर पळेल
जवळ असशील तु "डियर"
...

किरण जाधव...!!!

{थंडी निमित्त काही हलकं-फुलकं....}

No comments:

Post a Comment