नक्षत्रे आणी नक्षत्रे स्वामी
मागच्या पोस्ट मध्ये आपण बारा राशी आणि त्यात येणारी नक्षत्रे पहिली. आज आपण नक्षत्रे आणि त्यांचे स्वामी पाहणार आहोत.
(KP शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बारा राशी त्यांची नक्षत्रे आणि त्या नक्षत्रांचे स्वामी तोंडपाठ असणे गरजेचे आहे :-) )
२७ नक्षत्रांचे ९ स्वामी (९ ग्रह) आहेत, म्हणजेच प्रत्येक ग्रहांची ३ नक्षत्रे आहेत.
ग्रह नक्षत्र
केतू अश्विनी , मघा, मूळ
शुक्र भरणी , पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा
रवी कृतिका, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा
चंद्र रोहिणी, हस्त, श्रवण
मंगळ मृगशीर्ष, चित्रा , धनिष्ठा
राहू आद्रा, स्वाती, शततारका
गुरु पुनर्वसू, विशाखा, पूर्वाभाद्रपदा
शनी पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपदा
बुध आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती
यापैकी आद्रा, आश्लेषा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ व धनिष्ठा हि नक्षत्रे शुभ पण धार्मिक कामांसाठी अशुभ मानली आहेत, म्हणून ती वर्ज्य करावीत.
(द. ग. सावंत सरांचा विद्यार्थी )

Thanks,
Kiraan B Jadhav