राशी आणि राशी स्वामी
मागच्या पोस्ट मध्ये आपण अंक आणि त्यांचे स्वामी पाहिलेत, आता आपण राशी आणि त्यांचे स्वामी पाहणार आहोत.
ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशी आहेत आणि प्रत्येक राशीला त्या राशीचे स्वामी नेमून दिले आहेत. बारा राशींना अनुक्रमे ७ ग्रह खालीलप्रमाणे विभागून दिले आहेत.
कुंडली स्थाने राशी राशी स्वामी
१ मेष मंगळ
२ वृषभ शुक्र
३ मिथून बुध
४ कर्क चंद्र
५ सिंह रवी
६ कन्या बुध
७ तूळ शुक्र
८ वृश्चिक मंगळ
९ धनू गुरु
१० मकर शनी
११ कुंभ शनी
१२ मीन गुरु
(जन्मपत्रिकेचे एकंदर १२ भाग केले आहेत, त्यांना भाव किंवा स्थाने म्हणतात. पहिले स्थान हे मेष राशीच्या किंवा मंगळ ग्रहाच्या अमलाखाली येते. यावर सविस्तर माहिती आपण पुढच्या पोस्ट मध्ये घेऊ. )
मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे.
मिथून आणि कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे. धनु आणि मीन राशींचा स्वामी हा गुरु आहे तसेच मकर आणि कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे.
सिंह राशीचा स्वामी हा रवी आहे. तर कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. (रवी आणि चंद्र या दोन्ही राशी स्वामींना प्रत्येकी एक-एक राशी देण्यात आली आहे. )
गुरु ग्रह हा उत्पत्तीचा, नवनिर्मितीचा कारक आहे तर शनी हा मृत्यूचा कारक आहे. म्हणून या दोन ग्रहांना खूप महत्व आहे. जर दोन्ही ग्रहांच्या अंकांची बेरीज केली तर ती एक सारखी येईल.
शनी = मकर (१०) + कुंभ (११) = २१
गुरु = धनू (९) + मीन (१२) = २१
धन्यवाद:
Kalyanjit

खूप छान माहिती दिली आहे
ReplyDeleteखूप छान माहिती दिली आहे
ReplyDelete