Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)
Showing posts with label Versatile Actress Vidya Balan. Show all posts
Showing posts with label Versatile Actress Vidya Balan. Show all posts

Monday, January 20, 2014

Padma shri - Vidya Balan

Beautiful and versatile actress..."Vidya Balan"

प्रिय विद्या,

विद्या तुझ्याबद्दल लिहीतोय यावरून कळलच असेल की मी तुझा किती मोठा चाहता आहे ते. बॉलीवुड मध्ये सध्यातरी तुझ्याइतकी वर्सटाइल अॅक्ट्रेस कोणीच नाही अन् हेच फॅक्ट आहे.. Whether anyone accept it or not :-)

गुलजार साहेबांच्या हातात जेव्हा ईश्किया साठी फिल्मफेअरची ट्रॉफी होती आणि तोंडात वाक्य होते 
"बाद मुद्दत के फिर मिली हो तुम
ये जो थोडीसी भर गयी हो तुम
ये वजन तुम पे अच्छा लगता है".....
त्यावेळी तु बाजूलाच उभी होतीस...ते वाक्य त्या ट्रॉफीपेक्षा तुलाच जास्त suit करत होते. बरोबर ना... :-)





"Acting is what I live for" तुझ्या या वाक्याला अजुनतरी जागलीस तु अन् फ्युट्यर मध्येही जागशील याची खात्री आहे. वेगळी स्टोरी वेगळा कॉन्सेप्ट वेगवेगळे कॅरॅक्टर्स..कदाचीत हाच तुझ्या यशाचा राज असेल..

कहानी, डर्टी पिक्चर, नो वन किल्ड जेसीका, परिणीता या चित्रपटात तुझी अॅक्टींग तर लाजवाब... तुझ्या यशाचा आलेख असाच चढत्या क्रमाने आयुष्यभर रहावा, एवढीच ईच्छा अन् पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा  :-)






जाता जाता एवढच..."बल, बुद्धी, “विद्या” देहु मोही"...

तुझा जबरदस्त चाहता,

किरण जाधव