Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)

Monday, January 20, 2014

Padma shri - Vidya Balan

Beautiful and versatile actress..."Vidya Balan"

प्रिय विद्या,

विद्या तुझ्याबद्दल लिहीतोय यावरून कळलच असेल की मी तुझा किती मोठा चाहता आहे ते. बॉलीवुड मध्ये सध्यातरी तुझ्याइतकी वर्सटाइल अॅक्ट्रेस कोणीच नाही अन् हेच फॅक्ट आहे.. Whether anyone accept it or not :-)

गुलजार साहेबांच्या हातात जेव्हा ईश्किया साठी फिल्मफेअरची ट्रॉफी होती आणि तोंडात वाक्य होते 
"बाद मुद्दत के फिर मिली हो तुम
ये जो थोडीसी भर गयी हो तुम
ये वजन तुम पे अच्छा लगता है".....
त्यावेळी तु बाजूलाच उभी होतीस...ते वाक्य त्या ट्रॉफीपेक्षा तुलाच जास्त suit करत होते. बरोबर ना... :-)





"Acting is what I live for" तुझ्या या वाक्याला अजुनतरी जागलीस तु अन् फ्युट्यर मध्येही जागशील याची खात्री आहे. वेगळी स्टोरी वेगळा कॉन्सेप्ट वेगवेगळे कॅरॅक्टर्स..कदाचीत हाच तुझ्या यशाचा राज असेल..

कहानी, डर्टी पिक्चर, नो वन किल्ड जेसीका, परिणीता या चित्रपटात तुझी अॅक्टींग तर लाजवाब... तुझ्या यशाचा आलेख असाच चढत्या क्रमाने आयुष्यभर रहावा, एवढीच ईच्छा अन् पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा  :-)






जाता जाता एवढच..."बल, बुद्धी, “विद्या” देहु मोही"...

तुझा जबरदस्त चाहता,

किरण जाधव

Friday, January 10, 2014

पाच पांडव अन् शंभर कौरवांची नावे ....

"महाभारत" हा विषय आला तर आधी लक्षात येतात ते पांडव अन् कौरव...पांडवांची नावे तर सार्यांनाच माहीत असतील पण कौरवांची नावे ??? Curiosity असेल ना....

पाच पांडवांची नावे:

1. युधिष्ठिर 2. भीम 3. अर्जुन 4. नकुल 5. सहदेव


(महाबली कर्ण हा कुंतीचा पुत्र पण तो पांडवात येत नाही)

युधिष्ठिर, भीम और अर्जुन यांची आई कुंती तर नकुल अन् सहदेव हे माद्री चे पुत्र
----------------------------

धृतराष्ट्र आणि गांधारी चे शंभर पुत्र…..

शंभर कौरवांची नावे:

1. दुर्योधन 2. दुःशासन 3. दुःसह 4. दुःशल 5. जलसंघ 6. सम 7. सह 8. विंद 9. अनुविंद 10. दुर्धर् 

11. सुबाहु 12. दुषप्रधर्ष 13. दुर्मर्षण 14. दुर्मुख 15. दुष्कर्ण 16. विकर्ण 17. शल 18. सत्वान 

19. सुलोचन 20. चित्र 21. उपचित्र 22. चित्राक्ष 23. चारुचित्र 24. शरासन 25. दुर्मद 26. दुर्विगाह 

27. विवित्सु 28. विकटानन्द 29. ऊर्णनाभ 30. सुनाभ 31. नन्द 32. उपनन्द 33. चित्रबाण 

34. चित्रवर्मा 35. सुवर्मा36. दुर्विमोचन 37. अयोबाहु 38. महाबाहु 39. चित्रांग 40. चित्रकुण्डल 

41. भीमवेग 42. भीमबल 43. बालाकि 44. बलवर्धन 45. उग्रायुध 46. सुषेण 47. कुण्डधर 48. महोदर 

49. चित्रायुध 50. निषंगी 51. पाशी 52. वृन्दारक 53. दृढ़वर्मा  54. दृढ़क्षत्र 55. सोमकीर्ति 56. अनूदर 

57. दढ़संघ 58. जरासंघ 59. सत्यसंघ 60. सद्सुवाक 61. उग्रश्रवा 62. उग्रसेन 63. सेनानी 64. दुष्पराजय 

65. अपराजित 66. कुण्डशायी 67. विशालाक्ष 68. दुराधर 69. दृढ़हस्त 70. सुहस्त 71. वातवेग 72. सुवर्च

73. आदित्यकेतु 74. बह्वाशी 75. नागदत्त 76. उग्रशायी 77. कवचि 78. क्रथन 79. कुण्डी 80. भीमविक्र 

81. धनुर्धर 82. वीरबाहु 83. अलोलुप 84. अभय 85. दृढ़कर्मा 86. दृढ़रथाश्रय 87. अनाधृष्य 

88. कुण्डभेदी 89. विरवि 90. चित्रकुण्डल 91. प्रधम 92. अमाप्रमाथि 93. दीर्घरोमा 94. सुवीर्यवान 

95. दीर्घबाहु 96. सुजात 97. कनकध्वज 98. कुण्डाशी 99. विरज 100. युयुत्सु

( या व्यतीरीक्त कौरवांना एक बहीण होती तीचं नाव "दुशाला" )


Thank U !
- Kiran Jadhaw