Day : 06/03/2015
तु कितीही रंग विसर राधे, तु कितीही रंग आठव...
या शामरंगाची सर, येणार नाहीच इतर रंगाना....
किरण जाधव
**************************************
Day : 06/03/2015
या होळीत खुप काय जाळायचंय मला..
तुझी-माझी उष्टी स्वप्नं
.
.
.
आणि तुझ्या आठवणीत रमलेला
हा फडतुस देह.....
तु कितीही रंग विसर राधे, तु कितीही रंग आठव...
या शामरंगाची सर, येणार नाहीच इतर रंगाना....
किरण जाधव
**************************************
Day : 06/03/2015
या होळीत खुप काय जाळायचंय मला..
तुझी-माझी उष्टी स्वप्नं
.
.
.
आणि तुझ्या आठवणीत रमलेला
हा फडतुस देह.....
किरण जाधव
**************************************
Day : 13/03/2015
**************************************
Day : 13/03/2015
तुझ्यावीना रंग फिके, जणु पांढरे धुके
नवीनवरी जरी मी, तरी का विधवा भासे ।।
नवीनवरी जरी मी, तरी का विधवा भासे ।।
किरण जाधव
No comments:
Post a Comment