Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (10) AWS (5) numerology (5)

Monday, March 30, 2015

तुझी आठवण....!!!

तुझी आठवण....!!!

रक्तबंबाळ करणारी, तुझी आठवण
अशक्त-कंगाल करणारी, तुझी आठवण

स्वप्नांना वांझ करणारी, तुझी आठवण
पतीव्रतेला रांड करणारी, तुझी आठवण

मृत्युच्या दारी नेणारी, तुझी आठवण
प्रेतासम मज जाळणारी, तुझी आठवण ॥

किरण जाधव..... [Mar 27 2015]

No comments:

Post a Comment